To read the Loksatta article click here. http://www.loksatta.com/daily/20081205/vishesh.htm
Wednesday, December 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
political thoughts dealing with society, democracy, governance etc. These articles are in Hindi Marathi and English. Other blogs 'Ithe Vicharana vav ahe', 'Janta ki Ray', 'Hai Koi Vakeel' and 'Prashasanakade Valun Baghtana' contain more essays published as books.
2 comments:
आपण आम्हा सर्वांच्याच मनातलं लिहीले आहेत.
या घटनेच्या वेळी व घडुन गेल्यानंतरचा झालेला राजकीय तमाशा पाहुन लोकांच्या मनात राजकीय मंडळींविषयी चीड उफाळुन आली आहे. केवळ यांच्या बेपर्वाईमुळॆच ही वेळ आली आहे ही भावना मनात मुळ धरु लागली आहे.
बऱ्याच वेळा सुज्ञपणे मतदान करतांना विचार पडतो की पक्षाला मत द्यावे की उमेदवाराला ? काही वेळा योग्य निवड करण्यासाठी काहीच नसते अश्या वेळी आपण म्हणाता तो पर्याय उपलब्ध असायला हवा.
कविता एकदम चपखल.
मी ही लिंक पहाण्याचा प्रयत्न केला पण माझ्या इथून लिंक ओपन होत नाहिये. मी पुन्हा प्रयत्न करेन.
Post a Comment